
Vaibhav Lavande Patil
DivineEdge Wellness Private Limited चे Founder & CEO Vaibhav Lavande Patil यांना Network Marketing आणि Direct Selling क्षेत्रामध्ये जवळपास 8 वर्षांचा अनुभव आहे.या प्रवासामध्ये त्यांनी या उद्योगातील संधी, आव्हाने आणि लोकांच्या अपेक्षा खूप जवळून पाहिल्या आणि समजून घेतल्या.याच अनुभवातून एक स्पष्ट विचार पुढे आला — भारतामध्ये Direct Selling क्षेत्रामध्ये मोठी क्षमता आहे, परंतु या उद्योगामध्ये Legal, Transparent आणि Ethical System असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.याच उद्देशाने DivineEdge ची स्थापना करण्यात आली.
Vaibhav Lavande Patil यांचा मुख्य उद्देश म्हणजे Direct Selling क्षेत्रामध्ये एक विश्वासार्ह, कायदेशीर आणि पारदर्शक व्यवसाय प्रणाली तयार करणे, जिथे प्रत्येक व्यक्तीला अभिमानाने आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करण्याची संधी मिळेल.DivineEdge च्या माध्यमातून त्यांचे Vision आहे की:लोकांपर्यंत उच्च दर्जाचे Herbal & Wellness Products पोहोचवणे हजारो लोकांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी देणे आणि Direct Selling उद्योगामध्ये एक मजबूत, विश्वासार्ह आणि Ethical Brand निर्माण करणे DivineEdge ही फक्त एक कंपनी नाही, तर Health + Wealth या मिशनसाठी तयार झालेली एक चळवळ आहे, जी लोकांना आरोग्यदायी जीवन आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने पुढे जात आहे. – Vaibhav Lavande Patil
Founder & CEO - DivineEdge Wellness Private Limited
Founder & CEO Message





